रामायणाचा काळ नेमका कोणता ?

Anuradha Vipat

संशोधकात मतभेद

रामायणाचा काळ -रामायण रचनेच्या काळाबद्दल संशोधकात मतभेद आहेत.

period of Ramayana

मूळ रामायणाची रचना

मूळ रामायणाची रचना बुद्धपूर्व काळात म्हणजे सन पूर्व पाचव्या शतकात झाली असावी असे श्री. कामिल बुल्के यांचे मत आहे.

period of Ramayana

दाशरथी रामाचा काल

अयोध्येच्या रघुवंशातील राजांचा काल, ऐतिहासिक परंपरेनुसार इ. स. पू. सु. २३५० ते १९५० असा मानला जातो आणि त्यावरून इ. स. पू. सु. २००० ते १९५० हा दाशरथी रामाचा काल अभ्यासक निश्चित करतात.

period of Ramayana

रामाची जन्मतिथी

रामाची जन्मतिथी चैत्र शु. नवमी (रामनवमी) ही सर्वत्र मानली जाते. डॉ. के. ल. दप्तरी रामाचा काल इ. स. पू. १६०० च्या सुमाराचा मानतात.

period of Ramayana

रामाच्या नावाचा निर्देश

वाल्मिकिरामायणामध्ये रामाच्या नावाचा निर्देश ‘राम’ असाच आहे. रामचंद्र असे कोठेही वाल्मीकिरामायणात म्हटलेले नाही.

period of Ramayana

सातवा अवतार

भगवान विष्णूच्या दशावतारांमध्ये सातवा अवतार म्हणून राम कालांतराने गणला गेला.

period of Ramayana

नॅशनल क्रश रोहित सराफच्या 'मिस्मॅच ३' ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Saraf's 'Mismatch 3'
येथे क्लिक करा