पावसाची कविता आणि संकर्षणची आठवण काय आहे नक्की गंमत! ऐका अमृताकडून

Anuradha Vipat

जजिंग

सध्या अमृता झी मराठीवर ड्रामा ज्युनियर या शोच जजिंग करत आहे आणि तिचा सहसोबती संकर्षण नाटकाच्या दौरयावर आहे

amrutan khanvilar

झलक

यामुळे सेटवर अमृता आणि श्रेया संकर्षणला किती मिस करतात याची एक झलक अमृताने तिच्या रिल मधून दाखवली आहे.

amrutan khanvilar

कवी मनाच्या मित्राला मिस

संकर्षण हा उत्तम कविता करतो आणि आता अमृता तिच्या या कवी मनाच्या मित्राला खूप मिस करते हे या रिल मधून बघायला मिळत आहे

amrutan khanvilar

एकमेकांना मिस

अमृता याबद्दल बोलताना सांगते " सेटवर एखादा व्यक्ती कमी असला तरी त्याला आम्ही सगळेच मिस करतो मग ते अगदी सेटवरच्या क्रू पासून मी, श्रेया आणि आमची लहानगी मंडळी सगळेच एकमेकांना मिस करतात.

amrutan khanvilar

मिस

पुढे अमृता सांगते की, सध्या आमचा कवी मनाचा जिवलग मित्र संकर्षण त्याचा नाटकांच्या निमित्ताने परदेशवारी करतोय आणि आता आम्ही त्याला खूप मिस करतोय

amrutan khanvilar

रिल

म्हणून त्याचासाठी ही खास रिल आम्ही केली आहे. संकर्षण आता हा व्हिडिओ बघून तरी लवकर ये रे असंही पुढे अमृता म्हणाली आहे

amrutan khanvilar

खास

अमृता कायम तिच्या सोशल मीडिया वरून सेटवरच्या अनेक धम्माल गोष्टी शेयर करत असते आणि हा व्हिडिओ देखील तितकाच खास आहे.

amrutan khanvilar

अपारशक्ती खुराणा स्टारर 'बर्लिन' चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

येथे क्लिक करा