Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर चर्चेत आली आहे
उर्मिला तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असललेल्या पती मोहसिन अख्तर मीरपासून विभक्त होण्याच्या तयारीत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार उर्मिलाने आपल्या ८ वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.
उर्मिला आता आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
असं जरी असलं तरीही घटस्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
मोहसिनला उर्मिलाशी पहिल्याच भेटीत प्रेम झाले होते.
उर्मिला मातोंडकरने मोहसीनसोबत धर्माच्या सर्व भिंती ओलांडून लग्न केले होते.