कार्तिक पुजारी
आई होण्यासाठी योग्य वय किती अशी चर्चा नेहमी होत असते.
नव्या जनरेशनमध्ये तरुण-तरुणी याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत
सध्याचे बदलते संबंध, करियरचा विषय यामुळे अनेक तरुणी आई होण्यासाठी जास्तीचा वेळ घेत आहेत
२०२० मध्ये ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्समध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता
यानुसार उशिरा बाळाला जन्म घालण्याच्या ट्रेंडमध्ये वाढ होत आहे
अनेक महिला वयाचे ३० वर्ष होईपर्यंत आई बनण्याचा निर्णय घेत नसल्याचं दिसून येत आहे
तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, महिला १८ ते ३५ वर्षांपर्यंत सहजपणे गरोदर राहू शकतात. पण, त्यानंतर महिलांना समस्या जाणवू शकतात