नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

Anuradha Vipat

उपाशी पोटी

सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर असते. 

drink coconut water

नॅचरल स्पोर्ट्स ड्रिंक

नारळ पाणी हे एक नॅचरल स्पोर्ट्स ड्रिंक आहे.

drink coconut water

शरीरामध्ये ऊर्जा

नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआउटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते.

drink coconut water

वर्कआऊटच्या आधी

सकाळी वर्कआऊटच्या आधी याचे सेवन करणे बाॅडीसाठी योग्य असते.

drink coconut water

एक ग्लास नारळ पाणी

जेवणाच्या आधी एक ग्लास भरुन नारळ पाणी प्यायल्यामुळे पोट भरुन जाते.

drink coconut water

पोट गच्च

पोट गच्च असल्या कारणामुळे आपण कमी प्रमाणामध्ये जेवतो. त्यामुळे खाण्यामध्ये अतिरेक थांबतो.

drink coconut water

शरीराला लाभदायक

वर्कआउट झाल्याच्या नंतर काही काळानंतर नारळ पाणी पिणे शरीराला लाभदायक मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drink coconut water