पुजा बोनकिले
काकडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर असते.
विशेषता: उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यदायी मानले जाते.
काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते.
काकडी दुपारी खाल्ल्यास अधिक फायदा होतो.
काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.
जेवणा आधी काकडी खाणे फायदेशीर असते.
पित्ताचा त्रास कमी होतो
काकाडी खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होत नाही.
काकडी खाल्याने शरीराती टॉक्सिंस बाहेर पडतात.