उष्णतेचा पारा वाढला.! सनस्क्रिन किती वेळा लावावे? अन् लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Monika Lonkar –Kumbhar

उष्णता

वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर आणि आरोग्यावर होतो

सनस्क्रिन

त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रामुख्याने सनस्क्रिनचा वापर केला जातो.

सूर्याची अतिनील किरणे

सनस्क्रिन चेहऱ्यावर लावल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेणार आहोत.

मॉइश्चरायझर की सनस्क्रिन?

त्वचेवर सर्वात आधी मॉइश्चरायझर लावा त्यानंतर सनस्क्रिन लावा.

सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत

त्वचेवर सनस्क्रिन लावण्यापूर्वी सर्वात आधी सनस्क्रिनची बॉटल चांगली हलवून घ्या. त्यानंतरच, सनस्क्रिन त्वचेवर लावावे. 

चेहऱ्यावर

सनस्क्रिन लावण्यापूर्वी तुमच्या हातावर सनस्क्रिन घ्या. आता बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा आणि ते हळूहळू पसरवा.

किती वेळा सनस्क्रिन लावायचे ?

दर २ तासांनी तुम्ही सनस्क्रिन लावू चेहऱ्यावर, हातापायांवर, मानेजवळ लावू शकता.

निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे 'ब्रिस्क वॉक' म्हणजे काय? जाणून घ्या 'हे' फायदे

Brisk Walk Benefits | esakal
येथे क्लिक करा.