काय आहे तुटलेल्या ताऱ्याचे वैज्ञानिक कारण?

Anuradha Vipat

मनातील इच्छा

तुम्ही आकाशात कधीतरी तुटलेला, पडणारा तारा पाहिलाच असेल. हा पडणारा तारा पाहून अनेकजण आपली मनातील इच्छा व्यक्त करतात.

scientific reason for broken star

वैज्ञानिक कारण

चला तर मग आज जाणून घेऊया तुटलेल्या ताऱ्याचे वैज्ञानिक कारण

scientific reason for broken star

पडणारा तारा

पडणारा तारा आकाशात उडताना दिसतो, पण प्रत्यक्षात तो तारा नसतो.

scientific reason for broken star

खडकाचा किंवा धुळीचा छोटा तुकडा

तो आकाशातील खडकाचा किंवा धुळीचा एक छोटा तुकडा असतो जो अवकाशातून येतो आणि पृथ्वीच्या वातावरणाशी आदळतो.

scientific reason for broken star

खगोलशास्त्रज्ञ

जेव्हा हा खडक पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा घर्षणामुळे तो जळू लागतो. त्यामुळे त्याला चमक निर्माण होते. खगोलशास्त्रज्ञ या ताऱ्याला उल्का म्हणतात. .

scientific reason for broken star

उल्का

बहुतेक उल्का पृथ्वीच्या वातावरणात जळतात आणि जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत

scientific reason for broken star

उल्का पिंड

परंतु काही वेळा काही उल्का इतक्या मोठ्या असतात की पृथ्वीच्या वातावरणातील घर्षणादरम्यान त्या पूर्णपणे जळत नाहीत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडतात. त्यांना उल्का पिंड असे म्हंटले जाते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

scientific reason for broken star