हेमा मालिनी यांची एकून संपत्ती किती?

Anuradha Vipat

मोठा काळ

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे

Hema Malini

फॅन फॉलोइंग

हेमा मालिनी यांची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Hema Malini

खासगी आयुष्य

हेमा मालिनी यांचे फक्त चित्रपट नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही तूफान चर्चेत राहिलेले आहे.

Hema Malini

मालकीन

हेमा मालिनी अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत.

Hema Malini

कलेक्शन

हेमा मालिनी यांच्याकडे अनेक लग्झरी गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे.

Hema Malini

संपत्ती

हेमा मालिनी यांची एकून संपत्ती 129 कोटी आहे

Hema Malini

अभिनयापासून दूर

सध्या हेमा मालिनी या अभिनयापासून दूर आहेत. 

Hema Malini

स्मृती इराणींचे १५ वर्षांनंतर टीव्हीवर पुनरागमन

येथे क्लिक करा