अवकाळी पाऊस म्हणजे काय? - Unseasonal Rain

सकाळ डिजिटल टीम

राज्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. 

Unseasonal Rain

आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती. 

Unseasonal Rain

अखेरीस राज्यात अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. 

Unseasonal Rain

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला या अवकाळी पावसाचा फटका बसला

Unseasonal Rain

दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अवकाळी पाऊस यामुळे ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली.

Unseasonal Rain

अवकाळी पाऊस म्हणजे काय? तो का पडतो हे  आपण जाणून घेण्याता प्रयत्न करूया...

Unseasonal Rain

मान्सून किंवा मान्सूनपूर्व कालावधीव्यतिरिक्त इतर वेळी पाऊस पडतो

Unseasonal Rain

तेव्हा त्याला अवकाळी पाऊस असे म्हणतात. 

Unseasonal Rain

हा चेतावणीशिवाय येतो आणि जेव्हा आपण त्याची किमान अपेक्षा करतो. 

Unseasonal Rain

अनेकदा अवकाळी पावसासोबत गारपीट देखील होते, यामुळे शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Unseasonal Rain

अवकाळी पाऊस का पडतो, हे देखील जाणून घेऊया...

Unseasonal Rain

पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे अवकाळी पाऊस पडतो

Unseasonal Rain

चक्रीवादळे आणि गारपीट देखील मोठ्या प्रमाणात होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unseasonal Rain