कार्तिक पुजारी
२०२४ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.५ टक्के वाढ होऊ शकते, असं Aon’s वार्षिक वेतन वाढ सर्व्हे २०२३-२४ मध्ये सांगण्यात आलं आहे.
२०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये ९.७ टक्के वाढ झाली होती.
जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतामध्ये अधिक वेतनवाढ होईल असं सांगण्यात आलं आहे. .
२०२४ मधील कोणत्या क्षेत्रात किती वेतनवाढ अपेक्षित आहे हे पाहुया
तंत्रज्ञान क्षेत्र आणि उत्पादने - 9.5%
जागतिक क्षमता केंद्रे - 9.8%
तंत्रज्ञान सल्ला आणि सेवा - 8.2%
वित्तीय संस्था 9.9%
उत्पादन 10.1%
जीवन विज्ञान 9.9%
रसायने 9.7%
रिटेल 8.4%
व्यावसायिक सेवा 9.7%
ई-कॉमर्स 9.2%