मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे? ऋता दुर्गुळेनं मांडल मत

Anuradha Vipat

वक्तव्यामुळे चर्चेत

अभिनेत्री ऋता दुर्गुळे  तिच्या कामामुळे नाही तर तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Rita Durgule's opinion

मुलाखत

अभिनेत्री ऋता दुर्गुळेने नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे.

Rita Durgule's opinion

गुण

या मुलाखतीत तिला मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे? असं विचारण्यात आलं होतं

Rita Durgule's opinion

सन्मान

त्यावर उत्तर देताना ऋताने म्हटले, मला वाटते की नात्यात आदर असणे महत्त्वाचे आहे. प्रेम वगैरे ठीक आहे, ते होतं. पण, सन्मान खूप महत्त्वाचा आहे.

Rita Durgule's opinion

आदर

पुढे ऋताने म्हटले, जितके त्याला त्याच्या कामाप्रति आदर असेल, तितकाच मुलीच्या कामाप्रतिदेखील असायला हवा.

Rita Durgule's opinion

निर्णय

पुढे ऋताने म्हटले, याबरोबरच निर्णय घेण्याच्या बाबतीतसुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा काय वाटते हे महत्त्वाचे आहे.

Rita Durgule's opinion

मत

पुढे ऋताने म्हटले, मुलीचे मतदेखील तितकेच महत्वाचे आहे.

Rita Durgule's opinion

संजूबाबासोबत शूट केलेल्या रोमँटिक सीनबद्दल सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य

Sonali Kulkarni's big statement | esakal
येथे क्लिक करा