Anant-Radhika Sangeet: संगीत समारंभात अनंत-राधिकाचा शोभून दिसला जोडा

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत.
अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलैला मुंबईतील NMACC येथे आयोजित करण्यात आला होता.
संगीत सेरेमनीला अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती.
पण सोहळ्यात चर्चा सुरु होती ती म्हणजे अनंत अंबानींच्या आऊटफिटची.
अनंत अंबानी यांनी संगीत सोहळ्याचा खास शेरवानी परिधान केली होती. जी संपुर्ण सोन्याने मढली होती.
तरा राधिका मर्चंटने स्वारोवस्की क्रिस्टलने जडलेला गुलाबी लेहेंगा परिधान केला होता.
या जोडप्याने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आऊफिटची निवड केली होती.
या लुकमध्ये दोघांनी पापाराझींना वेगवेळ्या पोझ दिल्या आहेत.
अनंत आणि राधिका बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2022 मध्ये या दोघांचा रोका करण्यात आला.