रजनीकांत यांना नेमकं झालंय तरी काय ?

Anuradha Vipat

रुग्णालयात दाखल

सुपरस्टार रजनीकांतला सोमवारी रात्री चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rajinikanth

माहिती

आता त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत रुग्णालयाने माहिती दिली आहे

Rajinikanth

अचानक

रजनीकांत यांच्या रात्री उशिरा अचानक पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Rajinikanth

उपचार

त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी नस सुजली होती. सर्जरी न करता यावर उपचार करण्यात आले आहेत.

Rajinikanth

सुधारणा

आता रजनीकांत यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे

Rajinikanth

प्रदर्शित

लवकरच रजनीकांत यांचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

Rajinikanth

उत्सुकता

चाहत्यांमध्ये त्यांच्या या दोन्ही चित्रपटांबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Rajinikanth

Bigg Boss मधील स्वत:चा प्रवास, सूरज चव्हाणच्या डोळ्यात अश्रू

Suraj Chavan | esakal
येथे क्लिक करा