वाढदिवसाला केक कापण्यामागे काय आहे इतिहास?

पुजा बोनकिले

केक कापण्यामागे इतिहास ग्रीकशी जोडलेला आहे.

Birthday Cake | Sakal

केकेचा इतिहास ग्रीस देशाशी संबंधित आहे

Birthday Cake | Sakal

देवी आर्टेमिसची पूजा केली जाते. ज्याचा संबंध चंद्राशी आहे

Birthday Cake | Sakal

यामुळे त्यांच्या वाढदिवाला केक अर्पण केला जातो.

Birthday Cake | Sakal

केकवर कॅन्डल लावणे चंद्राचा प्रकाश दर्शवतो.

Birthday Cake | Sakal

युरोप मधून संपुर्ण जगभर केक कापण्याची परंपरा सुरू झाली

Birthday Cake | Sakal

भारतीय संस्कृतीत घरातील मोठ्या व्यक्तींना विचारल्यास केक एवजी घरी खीर बनवली जाते होती असे सांगतात.

Birthday Cake | Sakal

केक कापण्यामागचा इतिहास पाश्च्यात परंपरेशी जोडलेला आहे.

Birthday Cake | Sakal

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

Ratan tata | Sakal
आणखी वाचा