Anuradha Vipat
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा आई होण्याविषयी स्पष्टच बोलली आहे
मुलाखतीत समंथाला आई होण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता
मुलाखतीत सामंथा म्हणाली की,आई होण्याची स्वप्नं माझी अजूनही आहेत. अर्थातच मला आई व्हायला आवडेल.
पुढे सामंथा म्हणाली की, मला नेहमीच आई होण्याची इच्छा होती. तो खूप सुंदर अनुभव असेल.
पुढे सामंथा म्हणाली की, मी याबद्दल नक्कीच विचार करेन. लोक नेहमीच वयाबद्दल काळजी व्यक्त करतात.
पण माझ्या मते आई होण्यासाठी असा काही निश्चित वेळ लागत नाही असं समंथा म्हणाली
समंथाने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता.