नॉनस्टिक भांड्यात जेवण बनवताना काय काळजी घ्यावी?

Anuradha Vipat

सर्रास वापर

आज काल नॉनस्टिकची भांडी यांचा सर्रास वापर होताना दिसून येत असतो

nonstick pan

विशेष काळजी

नॉनस्टिकची भांडी जर तुम्ही वापरत असाल, तर ती भांडी वापरण्यासाठी कोणती विशेष काळजी देखील घ्यावी लागते ते पाहूयात

nonstick pan

स्टीलचे चमचे

नॉन स्टिक च्या भांड्यात जेवण बनवताना स्टीलचे चमचे भाजी बनवण्यासाठी वापरू नयेत

nonstick pan

लाकडी चमच्याच वापर

नॉनस्टिकची भांडी यामध्ये जेवण बनवताना तुम्ही शक्यतो लाकडी चमच्याच वापर करावा.

nonstick pan

नॉनस्टिकची भांडी

लाकडी चमचे वापरल्यामुळे नॉनस्टिकची भांडी खराब होत नाही शिवाय ते दीर्घकाळ देखील टिकून राहण्यास मदत होत असते

nonstick pan

तेलाचा वापर

नॉनस्टिक भांडे यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तेलाचा वापर करत असाल, तर त्यामुळे त्याची लेयर हे खराब होण्याची शक्यता असते

nonstick pan

तारेचे घासणे वापरणे चुकीचे

नॉन स्टिक च्या भांड्यांसाठी तारेचे घासणे वापरणे चुकीचे ठरते. कारण, यामुळे ताऱ्याच्या घासण्याचे घर्षण होऊन त्याची लेयर निघून जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nonstick pan