डेंग्यू झाल्यास काय खाऊ नये?

Anuradha Vipat

थंड पेय

डेंग्यूच्या रुग्णांनी चहा, कॉफी, सोडा किंवा थंड पेय यांसारख्या पदार्थांपासून दूर राहावे.

eaten in case of dengue

डिहायड्रेशनची समस्या

यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

eaten in case of dengue

मसालेदार अन्न

डेंग्यूमध्ये मसालेदार अन्नापासून दूर राहावे.

eaten in case of dengue

अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या

याचे सेवन केल्याने अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

eaten in case of dengue

तळलेले पदार्थ

डेंग्यूच्या रुग्णांना तळलेले पदार्थ देऊ नयेत.

eaten in case of dengue

मांसाहार

डेंग्यूच्या रुग्णांनी मांसाहार वर्ज्य करणे आवश्‍यक आहे,

eaten in case of dengue

मसाल्यांचा वापर

कारण या अन्नामध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे आजारपणात आरोग्य आणखी बिघडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eaten in case of dengue