श्रेया बुगडे अभिनेत्री उषा नाडकर्णींविषयी काय म्हणाली...

Anuradha Vipat

मन

अभिनेत्री श्रेया बुगडेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे .

Shreya Bugde

चर्चेत

नुकतेचं श्रेया बुगडेने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Shreya Bugde

मुलाखत

श्रेया बुगडेने नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे

Shreya Bugde

मिमिक्री

या मुलाखतीत तिला उषा नाडकर्णी यांची मिमिक्री करण्यासाठी सांगितले होते

Shreya Bugde

विशेष प्रेम

पण त्यावेळी श्रेयाने मिमिक्री करण्याआधी उषा नाडकर्णी यांच्याबद्दल म्हटले, “आऊचं विशेष प्रेम आहे माझ्यावर आणि मलासुद्धा ती खूप आवडते.

Shreya Bugde

प्रतिमा

पुढे श्रेयाने म्हटले की, खरंतर सगळे तिला खूप घाबरतात. सुरुवातीला माझ्या डोक्यातसुद्धा तिची प्रतिमा तशीच होती, पण ती खूप प्रेमळ आहे, मनाने प्रचंड निर्मळ आहे.

Shreya Bugde

हिंमत

पुढे श्रेयाने म्हटले की, मी तिची मिमिक्री करण्याची हिंमत केली. सगळ्यांनी मला म्हटलं देखील की याला हिंमतच म्हटले पाहिजे.

Shreya Bugde

अभिषेक बच्चन 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?

येथे क्लिक करा