शत्रुघ्न सिन्हा यांना जावयाकडून काय मिळाले सरप्राईज?

Anuradha Vipat

चर्चेत

लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे.

Shatrughan Sinha

आठवण

सोनाक्षी सिन्हाने एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, तिला तिच्या आई वडिलांच्या घरीची आठवण येत आहे.

Shatrughan Sinha

लग्नाचा वाढदिवस

आता नुकताच शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला.

Shatrughan Sinha

सरप्राईज

शत्रुघ्न सिन्हा यांना जावई झहीर इक्बाल याने या दिवशी मोठे सरप्राईज दिले आहे

Shatrughan Sinha

लग्न

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नात अनेक हिंदू रितीरिवाज देखील पार करण्यात आले.

Shatrughan Sinha

आर्शिवाद

एका फोटोमध्ये जावायाला आणि मुलीला आर्शिवाद देताना शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम या दिसल्या.

धमाका

शत्रुघ्न सिन्हा यांच्यानंतर सोनाक्षी सिन्हाने देखील बॉलिवूडमध्ये मोठा धमाका केला आहे.

तमन्ना भाटियाने ‘बाहुबली द बिगिनिंग'ची 9 वर्षे केली साजरी

येथे क्लिक करा