या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काय करणार? कंगनाने स्पष्ट केली आपली भूमिका

Anuradha Vipat

कंगना रणावत

बॉलीवूड अभिनेत्री आणि हिमाचलमधून मंडी लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना रणावत नेहमी चर्चेत असते.

Kangana ranaut

भूमिका

या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काय करणार? यासंदर्भात कंगनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Kangana ranaut

पुरस्कार

कंगना म्हणाली, अभिनेत्री म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु आता येणाऱ्या काळात मला ‘एमपी ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाल्यावर खूप आनंद होणार आहे.

Kangana ranaut

लक्ष केंद्रीत

तसेच त्यानंतर मंत्री म्हणून काम करणे किंवा एखादी मोठी जबाबदारी मिळाल्यास ती पार पडणार आहे. परंतु सध्या तरी मंडीच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे कंगना रणावतने म्हटले आहे.

Kangana ranaut

लोकसभा

हिमाचल प्रदेशातील चार जागांवर १ जून रोजी मतदान आहे. मंडी लोकसभा मतदार संघात 13 लाख 77 हजार 173 मतदार आहे.

Kangana ranaut

निवडणूक

कंगना रणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह निवडणूक मैदानात आहे.

अभिनेत्री रागिनी खन्नाचं मामा गोविंदाबद्दल मोठं विधान

येथे क्लिक करा