Relationship Tips : रुसलेल्या जोडीदाराची समजूत कशी काढायची ?

नमिता धुरी

जोडीदार नाराज असेल तर त्याच्याशी कसं वागायचं हे आजच शिकून घ्या.

Relationship Tips

वाद वेळीच सोडवले नाहीत तर नातं तुटण्याची वेळ येईल.

Relationship Tips

जोडीदाराला सरप्राइज दिल्यास त्याचा मूड बदलेल.

Relationship Tips

राग शांत झाल्यावर मोकळेपणाने बोला.

Relationship Tips

तुमची चूक असल्यास माफी मागा.

Relationship Tips

त्याच्यासोबत पुरेसा वेळ घालवा.

Relationship Tips

झालेल्या चुकांवर पुन्हा-पुन्हा बोलत बसू नका.

Relationship Tips

जोडीदाराला आवडेल असं काहीतरी करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips