व्हिटॅमिन बी12 कमतरता असेल तर काय उपाय करावेत?

Anuradha Vipat

व्हिटॅमिन B12

व्हिटॅमिन B12 हे एक पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे

vitamin B12 deficiency

परिणाम

व्हिटॅमिन B12चा शरीराच्या कार्यप्रणालीवर खूप मोठा परिणाम होतो.

vitamin B12 deficiency

हिमोग्लोबिनची पातळी

व्हिटॅमिन B12 च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन अॅनिमिया होऊ शकतो.

vitamin B12 deficiency

डेअरी उत्पादने

यासाठी  मांस, मासे, अंडी, आणि डेअरी उत्पादने यांचा आहाराच समावेश करा

vitamin B12 deficiency

धान्य आणि सोयाचे पदार्थ

याशिवाय B12 ने समृद्ध असलेले धान्य आणि सोयाचे पदार्थ देखील खा

vitamin B12 deficiency

सप्लिमेंट्स

जर तुम्हाला आहारातून पुरेसे व्हिटॅमिन B12 मिळत नसेल तर सप्लिमेंट्स घेणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. 

फळभाज्या

तसेच नियमित व्यायाम करा, ताज्या फळभाज्या खा, आणि अति-प्रोसेस्ड फूड खाणे टाळा 

मी लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं पण...मनिषा कोईरालाचं मोठं वक्तव्य

येथे क्लिक करा