Break-up नंतर पश्चात्ताप होत असेल तर काय कराल ?

नमिता धुरी

ब्रेक अप नक्की कशामुळे झालं याचा शोध घ्या कारण दुसऱ्या व्यक्तीशी नातं जोडतानाही तीच अडचण येऊ शकते.

तुम्हाला पुन्हा नातं जोडावंसं वाटेल पण एक्स-पार्टनरची तशी तयारी आहे का हे जाणून घ्या.

पश्चात्ताप होत असल्यास काही ठरावीक पद्धती वापरून पुन्हा जोडीदाराच्या जवळ जाऊ शकता.

ब्रेक अपनंतरच्या तुमच्या भावना व्यक्त करा मात्र एकमेकांवर आरोप लावू नका.

पार्टनरशी आधी मैत्री करा.

जुन्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न करा.

इतर गोष्टींमध्ये मन गुंतवल्याने जोडीदाराची आठवण येणार नाही.

एकटं राहण्यापेक्षा कुटुंब आणि मित्रांसोबत राहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.