Urine : सतत लघवीला होत असल्यास काय कराल ?

नमिता धुरी

सतत लघवीला होत असल्यास काही घरगुती उपाय महत्त्वाचे ठरतात.

Urine

रोज एक वाटी दही खा.

Urine

ग्रीन टीमध्ये थोडंसं मध घालून दिवसातून दोनदा प्या.

Urine

तुळशीची पाने अॅण्टिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.

Urine

एक ग्लास पाण्यात बेकींग सोडा मिसळून दोनदा प्या.

Urine

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून रोज रिकाम्या पोटी प्या.

Urine

ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, इत्यादी क जीवनसत्त्वाने युक्त पदार्थ खा.

Urine

यामुळे सतत लघवीला होण्याची समस्या सुटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urine