मानसिक तणाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल?

Anuradha Vipat

व्यायाम

जास्त तणाव जाणवत असेल तर व्यायाम करणे हा सोपा उपाय आहे.

reduce mental stress

आत्मविश्वास

नियमित व्यायाम केल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि स्वत:मधला आत्मविश्वास वाढतो.

reduce mental stress

झुंबा, ऐरोबिक्स

झुंबा, ऐरोबिक्स सारखे व्यायाम केल्याने देखील तणाव दूर होतो.

reduce mental stress

योगा किंवा ध्यान

योगा किंवा ध्यान केल्यामुळे देखील तणाव दूर होतो

reduce mental stress

आराम करण्यासाठी वेळ

दररोज आराम करण्यासाठी वेळ काढल्याने तणावाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते

reduce mental stress

संगीत किंवा गाण्यांचा वापर

आपल्या आजुबाजूला आनंदी वातावरण बनवण्यासाठी संगीत किंवा गाण्यांचा वापर करा

reduce mental stress

 तेलाने केलेली मालिश

तेलाने केलेली मालिश ही शारीरिक व मानसिक उर्जा प्रदान करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reduce mental stress