Anuradha Vipat
दही हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे.
दह्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात
दह्यासोबत अनेकदा साखर किंवा मीठ सेवन केले जाते.
ज्या लोकांना झटपट एनर्जी लागते ते दह्यात साखर मिसळून खाऊ शकतात.
रोज साखर मिसळून दही खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो.
साखर असलेले दही खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.
दह्यात मीठ घातल्याने त्याची चव वाढते.