Saree in Summer : उन्हाळ्यात कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्यात?

निकिता जंगले

उन्हाळ्यात साडी नेसायची आहे आणि फॅशनही जपायची आहे, तर अवघड होतं

Saree in Summer | sakal

पण उन्हाळ्यात तुम्ही काही खास प्रकारच्या साडी नेसून स्टाईलीश आणि हटके दिसू शकता.

Saree in Summer | sakal

उन्हाळ्यात साडी नेसताना सर्वात महत्त्वाचं तुम्ही साडीसाठी सूती कापडाचे पेटीकोट निवडणे आवश्यक आहे.

Saree in Summer | sakal

शक्य असल्यास cotton, linen, georgette आणि chiffon साड्यांना उन्हाळ्यात पहिली पसंती द्या.

Saree in Summer | sakal

या साड्यांचा लूकही सुंदर दिसतो आणि तुम्हाला उकाळ्याचा त्रासही होत नाही.

Saree in Summer | sakal

तुम्ही सिल्क पॅटर्नमध्येही साडी नेसू शकता.

Saree in Summer | sakal

उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यास आणि उष्णता शोषून घेण्यास पांढरा रंग मदत करतो. त्यामुळे पांढरा रंगाला जास्त पसंती द्या.

Saree in Summer | sakal

जितके कमी तुम्ही उन्हाळ्यात दागिने घालाल तितके तुमच्यासाठी उत्तम आहे.

Saree in Summer | sakal

तुम्ही उन्हाळ्यात दिपिकाने नेसलेल्या साडीप्रमाणे पार्टीविअर लूक करू शकता.

Saree in Summer | sakal

महाराष्ट्रीयन खणाची साडी हा उन्हाळ्यात बेस्ट पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saree in Summer | sakal