महाराष्ट्र राज्याला आधी कोणत्या नावाने ओळखले जायचे? जाणून घ्या...

Vrushal Karmarkar

महाराष्ट्राचा इतिहास

देशातील प्रत्येक राज्याचा स्वतःचा प्रवास असतो. तसाच आपल्या महाराष्ट्राचाही इतिहास आहे. तो आज आपण जाणून घेणार आहोत.

Maharashtra state | ESakal

महाराष्ट्र हे वेगळे राज्य

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र हे वेगळे राज्य झाले. महाराष्ट्राचा इतिहास खूप जुना आहे.

Maharashtra state | ESakal

मुंबई हे स्वतंत्र संघराज्य बनवण्याचा सल्ला

स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश झाला. जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या निर्मितीचा प्रस्ताव आला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हे स्वतंत्र संघराज्य बनवण्याचा सल्ला दिला होता.

Maharashtra state | ESakal

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहायची असेल तर ती केंद्रशासित करणे आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता पण नेहरूंना ते मान्य नव्हते.

Maharashtra state | ESakal

अर्थतज्ज्ञ चिंतामणी देशमुख यांचा राजीनामा

देशाचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थतज्ज्ञ चिंतामणी देशमुख यांनी याला कडाडून विरोध केला आणि या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.

Maharashtra state | ESakal

दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी

नंतर, बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत, 1 मे, 1960 रोजी, या एकत्रित प्रांताची महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली.

Maharashtra state | ESakal

मुंबई राज्याची राजधानी

जुन्या मुंबई राज्याची राजधानी नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली. 1995 मध्ये बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करण्यात आले.

Maharashtra state | ESakal

महाराष्ट्र हे देशातील तिसरे मोठे राज्य

मात्र याआधी महाराष्ट्र राज्याला बॉम्बे स्टेट या नावाने संबोधले जात होते. महाराष्ट्र हे देशातील तिसरे मोठे राज्य आहे.

Maharashtra state | ESakal