काय होते संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या ब्रेकअपचे कारण?

Anuradha Vipat

संगीता बिजलानी

एकेकाळी बॉलिवूडवर आपल्या अभिनय आणि सौंदर्य कौशल्याने अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी. 

Sangeeta Bijlani and Salman Khan's breakup

डेट

१९८६ साली संगीता बिजलानी बॉलिवूडचा दबंग खान सलमानला डेट करत होती.

Sangeeta Bijlani and Salman Khan's breakup

१० वर्षे

संगीता आणि सलमानचे नाते जवळपास १० वर्षे टिकले.

Sangeeta Bijlani and Salman Khan's breakup

नातं लग्नापर्यंत...

ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांचे नातं लग्नापर्यंत पोहोचले होते.

Sangeeta Bijlani and Salman Khan's breakup

निर्णय

त्यांच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दलचे कारण समोर आले आहे.

अफेअरबद्दल

मीडिया रिपोर्ट्सनुसार,एक दिवस अचानक संगीता बिजलानीला सलमानच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी सलमान हा सोमी अलीला देखील डेट करत होता, असे म्हटले जाते.

नकार

संगीताला सोमी अली आणि सलमानच्या अफेअरबद्दल समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्याबरोबरच तिने लग्न करण्यासाठीही नकार दिला.

तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार अभिनेत्री मृणाल दुसानिस?

येथे क्लिक करा