करण जोहरने अनंत अंबानीला लग्नात काय गिफ्ट दिले? ऐका करणकडूनचं ....

Anuradha Vipat

हजेरी

 नुकताच दिग्दर्शक करण जोहरने कपिल शर्माच्या 'द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती

Karan Johar

प्रश्न

त्यावेळी करणला अनंत अंबानीला लग्नात काय गिफ्ट दिले असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Karan Johar

उत्तर

त्यावर करणने 'आम्ही त्यांना काय गिफ्ट देणार? त्यांना गिफ्ट देण्याच्या आम्ही लायक नाही' असे उत्तर दिले.

Karan Johar

प्रेक्षकांच्या भेटीला

'द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शो'चा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Karan Johar

मस्ती करताना

या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये करण जोहर, आलिया भट्ट आणि वेदांत रैना कपिल शर्मासोबत मजा मस्ती करताना दिसले आहेत

चर्चेत

चित्रपट निर्माता करण जोहरचा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहतो

सक्रिय

करण जोहर सोशल मिडीयावरही सक्रिय असतो

'या' दिवशी होणार 'बिग बॉस मराठी सीझन 5'चा ग्रँड फिनाले

येथे क्लिक करा