पुजा बोनकिले
आंध्र-प्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.
तिरूमला तिरूपती बालाजी मंदिर हे जगातील श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.
तिरूपती बालाजीला विष्णूचे एक रूप मानले जाते.
तिरूमला तिरूपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाला खुप महत्व आहे
या मंदिरात दररोज ३ लाखांहून अधिक लाडू तयार केले जातात.
तिरूपती लाडूला GI टॅग मिळाला आहे.
तिरूपती लाडूमध्ये बेसण, सुकामेवा, तूप यासारख्या पदार्थांचा समावेश असतो. तिरुपती बालाजी ट्रॅव्हल्सच्या मते, लाडू लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात मिळतो.
एका तिरूपती लाडूचे वजन अनुक्रमे लहान- 40, मध्यम-175 आणि मोठ्या 750 ग्रॅम आहे.