Earth: हवा, पाणी, माणसांशिवाय पृथ्वी कशी दिसेल? पाहा फोटो

Amit Ujagare (अमित उजागरे)

पाण्याशिवाय -

पाणी नाहीतर जीवन नाही, त्यामुळं पाणी नसेल तर पृथ्वी एखाद्या दगडासारखी निर्जीव दिसेल.

earth without water

माणसांशिवाय -

पृथ्वीवरील अनेक सजिवांपैकी मानव हा एक आहे. हा मानवच जर पृथ्वीवर नसेल तर ती एखाद्या रासायनिक गोळ्याप्रमाणं दिसेल.

earth without human

हवेशिवाय -

पृथ्वीवर हवाच नसेल किंवा वातावरणच नसेल तर ती सहाजिकच इथं जीव आणि पाणीही नसेल त्यामुळं ती केवळ एखादा खनिजाप्रमाणं दिसेल.

earth without air

झाडांशिवाय -

पृथ्वीवर झाडंच नसतील तर ती केवळ एक गोल फुग्याप्रमाणं दिसून येईल.

earth without trees

सूर्याशिवाय पृथ्वी -

सूर्यचं नसेल तर पृथ्वीवर काहीच अस्तित्वात नसेल अशा वेळी पृथ्वी एखादा निर्जीव, निस्तेज ग्रह दिसेल.

earth without sun

इलेक्ट्रिसिटीशिवाय -

इलेक्ट्रिसिटी अर्थात वीजेशिवाय पृथ्वीचं रुपडं वेगळंच दिसेल. अवकाशातून ती प्रकाशमान पृथ्वी दिसणार नाही. तिच्या पृष्ठभागावर डोंगर, झाडं, पाणी स्पष्टपणे दिसेल.

earth without electricity

सध्या चित्रांमध्ये पृथ्वी आपल्याला अशी दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

earth graffics