लिफ्टमध्ये अडकलात तर अशा वेळी काय कराल?

Anuradha Vipat

लिफ्ट बंद झाल्याच्या अनेक घटना

लिफ्ट बंद झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील अशा परिस्थीतीत अनेकांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे प्राण वाचले आहेत

stuck in an elevator

लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करावे

लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करावे आणि बटणे कधी वापरावीत हे आज आपण जाणून घेणार आहोत

stuck in an elevator

घाबरु नका

लिफ्टमध्ये अडकल्यावर घाबरु नका

stuck in an elevator

सगळी बटण दाबू नका

लिफ्टमध्ये अडकल्यास सगळी बटण दाबू नका

stuck in an elevator

टॉर्च ऑन करा

लाईट नसल्यास आपल्या फोनची टॉर्च ऑन करा आणि दिर्घ श्वास घ्या.

stuck in an elevator

रिंग किंवा घंटा असलेलं बटण

लिफ्टमध्ये असलेले रिंग किंवा घंटा असलेलं बटण शोधा आणि ते दाबा.

stuck in an elevator

मदत मागण्याचा प्रयत्न करा

जेणे करुन तुमच्या मदतीसाठी कोणी येईल.शिवाय काही लिफ्टमध्ये फोन कनेक्ट केलेला असतो. तिथून मदत मागण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

stuck in an elevator