National Sports Day का केला जातो साजरा?

Kiran Mahanavar

राष्ट्रीय क्रीडा दिन

क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी देशात 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

National Sports Day

मेजर ध्यानचंद

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरी करण्यात येते.

National Sports Day

अविश्वसनीय कामगिरी

हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे.

National Sports Day

ऑलिम्पिक

त्यांच्या कारकिर्दीत भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा गोल्डन कामगिरी केली आहे.

National Sports Day

भारतीय क्रीडा क्षेत्रात

मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्व आहे.

National Sports Day

सर्वोच्च नागरी पुरस्कार

सरकारने 1956 मध्ये ध्यानचंद यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Sports Day