Anuradha Vipat
कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं
पण एक वेळ अशी होती की डान्समुळे भर सेटवर कतरिनाचा अपमान झाला होता.
एका मुलाखतीमध्ये कतरिनाने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी तिनं 'मल्लीस्वरी' चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा शेअर केला आहे .
ति म्हणाली की, मी एका साऊथ इंडियन चित्रपटाच्या सेटवर होते. बहुतेक तो माल्लिसवरी हा चित्रपट होता. तेव्हा कोणतरी माईकवर म्हटलं होतं की, 'ही मुलगी साधा डान्स नाही करु शकत ही इंडस्ट्रीत काय यश मिळणार'
यावर पुढे कतरिनाने म्हटलं की, तिला डान्स करता येत नाही, हे सुरुवातीला ऐकून फार वाईट वाटलं.
चिकनी चमेली', 'शीला की जवानी', 'कमली' आणि 'काला चष्मा' यांसारख्या हिट डान्समधून कतरिना प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.