अंकिता केव्हा जाणार आई-वडिलांना भेटायला सिंधुदुर्गात?

Anuradha Vipat

अंकिता वालावलकर

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून घराघरांत लोकप्रिय असलेली अंकिता वालावलकर 

Ankita walavalkar

उत्सुकता

आता शो संपल्यावर अंकिता केव्हा सिंधुदुर्गात जाणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ankita walavalkar

‘आस्क मी सेशन’

नुकतंच अंकिता ’ने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ घेतलं.

Ankita walavalkar

भेटण्यासाठी...

यात “तू अजून तुझ्या आईला भेटण्यासाठी मालवणला का नाही गेलीस? असा प्रश्न अंकिताला तिच्या एका चाहत्याने विचारला.

Ankita walavalkar

मी बरेच दिवस...

यावर अंकिता म्हणाली की,मी येत्या २१ तारखेला कोकणात जातेय आणि आता मी बरेच दिवस राहणार आहे.

Ankita walavalkar

संपर्क

पुढे अंकिता म्हणाली की, मला अनेकांनी संपर्क केला की रॅली काढायचीये वगैरे, पण या सगळ्यासाठी मी नकार दिला आहे. मी सर्वांना सिंधुदुर्गात जाऊन भेटेन.

Ankita walavalkar

विवाहबंधनात

अंकिता वालावलकर वैयक्तिक आयुष्यात लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 

Ankita walavalkar

स्पृहा जोशीने केलेली पोस्ट चर्चेत

येथे क्लिक करा