Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत लग्न गाठ बांधली आहे.
सोनाक्षी-झहीरने २३ जून २०२४ रोजी नोंदणीकृत लग्न केले आहे
आता सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नानंतर कधी खुशखबर देणार याची अनेक चाहते वाट पाहत आहेत.
आता सोनाक्षीने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
सोनाक्षी लगेच म्हणाली की, हा प्रश्न आमच्या पालकांनी अद्याप आम्हाला विचारलेला नाही.
पुढे सोनाक्षी म्हणाली की, ‘सध्या आम्ही आमच्या वैवाहिक नात्याचा आनंद घेत आहोत. आम्हा दोघांनाही मुले आवडतात आणि मुलांचे नियोजन केव्हा करायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे