जेवणासोबत दारूचीही होणार 'होम डिलीव्हरी'; कुठे-कधी सुरू होणार सेवा?

रोहित कणसे

रांगेपासून सुटका

कधीही पाहिलं तर दारूच्या दुकानावर खूप गर्दी पाहायला मिळते, बऱ्याचदा येथे लांबच लांब रांगा लागल्याचे देखील पाहायला मिळते.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

ऑनलाईन सेवा

पण आता याची काळजी करण्याची गरज उरणार नाही कारण आता इतर वस्तुंप्रमाणे मद्यही ऑनलाइन मागवता येणार आहे.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

दारूही करता येईल ऑर्डर

तुम्ही ज्या पद्धतीने जेवण, तसेच घरातील इतर साहित्य ऑनलाईन ऑर्डर करता त्याच पद्धतीने घरात बसून दारू देखील ऑर्डर करता येणार आहे.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

काही मिनीटात होणार डिलीव्हर

मीडिया रिपोर्टनुसार पुढील काही महिन्यांत, ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि बिग बास्केट तुमच्या दारात दारू डिलीव्हर करतील.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

घरपोच मिळणार दारू

यामुळे तुम्हाला अगदी काही मिनिटांत घरपोच दारू ऑर्डर करता येणार येईल, पण ही सेवा काही राज्यांसाठीच असणार आहे.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

कुठे होणार सुरूवात?

स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि बिग बास्केटद्वारे पुरवल्या जाणाऱ्या या सेवेमध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि गोवा यांसारख्या राज्यांमध्ये दारु ऑर्डर करता येईल.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

मीडिया रिपोर्टनुसार ही सेवा येत्या काही महिन्यांत सुरू होऊ शकते, त्यानंतर आरामात घरी बसून दारू ऑर्डर करता येईल.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

कधी सुरू होणार?

देशातील ही काही राज्ये सध्या दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यासाठी पायलट प्रोजेक्टवर काम करत आहेत, तो पूर्ण झाल्यावर ही सेवा सुरू होईल.

where and when will liquor home delivery service start by swiggy Zomato blinkit big basket online apps know details

आणि भारत भूषण यांनी वाचवला मीनाकुमारी यांचा जीव

Meenakumari & Bharat Bhushan | Esakal
येथे क्लिक करा