Anuradha Vipat
सई ताम्हणकर आपल्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती
या मुलाखत तिने फेमिनिझम, लैंगिक सुख व सेक्स एज्युकेशन याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती
मुलाखतीत सई ताम्हणकरला सेक्स एज्युकेशन कुठून मिळालं, लैंगिक सुखाबद्दल बोलायची क्षमता कुठून आली? असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर सई म्हणाली, घरातून. मी लहान असतानाच मला चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल शिकवण्यात आलं होतं.
पुढे सई म्हणाली, घराशिवाय शाळेत सेक्स एज्युकेशन दिले जायचे.
पुढे सई म्हणाली, मला वाटतं की आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते.