कार्तिक पुजारी
एलआयसीचे मार्केटमधील नाव मोठे आहे. गावापासून शहरापर्यंत लोकांना एलआयसी काय आहे याची माहिती आहे.
मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार एलआयसी आपल्याकडील पैसा मोठ्या प्रमाणात बॉन्डमध्ये गुंतवून ठेवते
जवळपास ६७ टक्के पैसा हा बॉन्ड्सवर लावला जातो.
जवळपास ४.७ लाख कोटी रुपयांची इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.
याशिवाय विविध प्रॉपर्टीजमध्ये जवळपास १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
म्यु्च्यअल फंड, सब्सिडियरिज आणि इतर डेट सिक्योरिटीजमध्ये देखील एलआयसीकडून गुंतवणूक केली जाते.
दुसऱ्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी देखील एलआयसीने आपला पैसा वापरला आहे.