लाल,पिवळी का हिरवी आरोग्यासाठी कोणती सिमला मिरची उत्तम आहे?

Anuradha Vipat

हिरवी सिमला मिरची

हिरवी सिमला मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

capsicum is better for health

लाल अणि पिवळी सिमला मिरची

हिरव्या सिमला मिरचीबरोबर लाल अणि पिवळी सिमला मिरचीही मिळते.

capsicum is better for health

पौष्टिकतेने परिपूर्ण

सर्व प्रकारच्या सिमला मिरची पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत.

capsicum is better for health

जास्त फायदेशीर

पण हिरवी सिमला मिरची इतर सर्व सिमला मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते

capsicum is better for health

रोगप्रतिकरक शक्ति

हिरवी सिमला मिरची  रोगप्रतिकरक शक्ति वाढवण्यासाठी खूप महत्वाचे काम करते

capsicum is better for health

कॅन्सर होण्याची शक्यता

हिरवी सिमला मिरचीच्या भाजीचे नियमित सेवन करणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता ही फार कमी असते

capsicum is better for health

स्थूलपणा कमी करण्यास मदत

आहारात हिरवी शिमला मिरचीच्या भाजीचा समावेश कराल तर स्थूलपणा कमी करण्यास मदत होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

capsicum is better for health