Saisimran Ghashi
लाकडी कंगवा केसांसाठी नैसर्गिक उपाय लाकडी कंगवा वापरल्याने केसांमध्ये स्थिरता येते आणि नुकसान कमी होते.
प्लास्टिकच्या कंगव्यामुळे केस तुटण्याची शक्यता वाढते.
लाकडी कंगवा तेल समप्रमाणात पसरतो लाकडी कंगवा केसांच्या मुळांमध्ये तेल समप्रमाणात पोहोचवतो.
लाकडी कंगवा नैसर्गिक मालिशसारखा प्रभाव लाकडी कंगव्याचा वापर केल्याने केसांवर नैसर्गिक मालिशचा अनुभव येतो.
प्लास्टिकचा कंगवा पर्यावरणास हानीकारक प्लास्टिकचा कंगवा पर्यावरणासाठी अपायकारक असतो.
लाकडी कंगवा स्कॅल्पला आराम देतो लाकडी कंगव्याने केल्याने टाळूला शीतलता मिळते.
दीर्घकालीन वापरासाठी लाकडी कंगवा उत्तम लाकडी कंगवा अधिक टिकाऊ असतो, त्यामुळे दीर्घकाळासाठी चांगला पर्याय ठरतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही.