सकाळ डिजिटल टीम
जीवनात नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगातील अनेक देशात लोक काही ना काही अडचणींनी निराश आहेत.
जगातील अफगाणिस्तान या देशात सर्वात जास्त लोक त्रासलेले आहेत. या देशातील ६८ टक्के नागरिक तणावाखाली राहतात.
यानंतर लेबनॉन देश दुसऱ्या स्थानावर आहे. इथे लोकसंख्येतील 65 टक्के लोक निराश आहे.
सिएरा लिओन देश यात तिसऱ्या स्थानी आहे. येथील 61 टक्के जनता त्रस्त आहे.
तुर्कीये चौथ्या स्थानी आहे. येथील 60 टक्के लोक त्रस्त आहेत.
लायबेरिया देशातील 58 टक्के जनता त्रस्त आहे.
तर भारतातील 48 टक्के जनता निराश आहे.