पुजा बोनकिले
ओट्स खायला खुप स्वादिष्ट असतो.
यामध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यासारखे पोषक घटक असतात.
ओट्स हे गव्हापासून बनलेले असते.
यामध्ये कॅलरीज् कमी असतात.
नियमितपणे ओट्स खाल्लाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
ओट्स कॉलेस्टॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
चेहरा चमकदार बनवण्यासाठी ओट्सटचा आहारात समावेश करू शकता.
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी ओट्स खातात.