Saisimran Ghashi
आजच्या धकाधकीच्या जीवनात अपचन आणि गॅसची समस्या सर्वसामान्य झाली आहे.
ही अपचन आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी एक फळ खूपच जास्त फायदेशीर आहे.
केळी हा अपचन आणि गॅसच्या समस्येसाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे.
केळी पोटासाठी शीतल असून पचनक्रिया सुधारते.
केळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे पचनक्रिया नियमित करते.
केळी पोटातील आम्लता कमी करून आराम देते.
केळी पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.