कोणत्या फळामध्ये सगळ्यात जास्त साखर असते?

Saisimran Ghashi

फळांचे महत्व

आपल्याला आवडणारी फळे खरंच निरोगी असतात का,जाणून घ्या कोणत्या फळांमध्ये साखरेची मात्रा जास्त असते.

importance of eating fruits | esakal

रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे

मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे.

Watermelon eating benefits | esakal

जास्त साखरेचे प्रमाण

आंबा, द्राक्षे, केळी, कलिंगड, चेरी ही फळे आपल्याला गोडवा देत असली तरी, त्यात साखरेचे प्रमाणही जास्त असते.

mango eating benefits | esakal

सर्व फळे समान नसतात

काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, तर काहीमध्ये जास्त.

Grapes eating benefits

ग्लायसेमिक इंडेक्स

हे मोजमाप सांगते की, जेवण खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती वेगाने वाढते.

sugar content in fruits | esakal

आहारतज्ञाचा सल्ला घ्या

आपल्यासाठी कोणती फळे योग्य आहेत हे ठरवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.

fruits eating benefits for health

विविध प्रकारची फळे

विविध फळे तुमच्या आहारात समाविष्ट करा. संतुलित आहारासाठी विविध प्रकारची फळे खा.

fruits eating benefits | esakal

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

केस गळतायत अन् फाटे फुटलेत? केस न कापता करा भन्नाट उपाय, झटपट जाणवेल बदल

split ends and damaged hairs reason and solutions | esakal
येथे क्लिक करा