Saisimran Ghashi
तूप हे भारतीय आहारात एक महत्त्वाचा घटक आहे.
पण कोणते तूप जास्त चांगले आणि फायदेशीर असते,गायीचे की म्हैशीचे? हा प्रश्न अनेकांना पडतो.
यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले.
यात व्हिटॅमिन ए आणि डीचे प्रमाण जास्त असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दोन्ही तुपात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
गायीचे तूप वजन कमी करण्यास मदत करते, तर म्हैशीचे तूप वजन वाढवण्यास मदत करते.
हृदयाचे आरोग्य, पोषण, पचन आणि एकूणच आरोग्यासाठी गायीचे तूप हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.