Anuradha Vipat
हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे अधिक चांगले असते
काजू, बादाम आणि आक्रोड यांच्यात मुलबक पोषक तत्व असतात.
माहितीनुसार काजू खाण्यास अनेक जण प्राधान्य देतात.
माहितीनुसार साधे काजू खाणे अधिक चांगले आहे.
काजूमध्ये सर्वाधिक प्रोटीन, व्हिटामिन ई, मिनरल, कॉपर, एंटी ऑक्सीडेंट्स, आयरन, फाइबर, कॅल्शियम, झिंक, मॅग्नीशियम असते.
काजू हृदयासाठी निरोगी आहे
आपल्या संध्याकाळच्या नित्यक्रमात काजूचा समावेश केल्याने निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यात हातभार लागू शकतो