सकाळ डिजिटल टीम
फक्त अपुऱ्या झोपेमुळेच नाही तर चुकीच्या झोपेच्या पद्धतीमुळेही आरोग्याच्या समस्या जाणवतात.
तुम्ही कोणत्या कुशीवर झोपता? तुमची झोपण्याची पोझिशन कोणती असते? यामुळेही आरोग्याच्या समस्या उद्धभवतात.
पालथे झोपल्यास तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तुमच्या मणक्यावरही ताण पडतो.
एका कुशीवर झोपल्याने रक्तप्रवाह उत्तम राहतो. यामुळे आरोग्यही उत्तम राहतं.
जे पाठीवर झोपतात ते भरपूर घोरतात. अॅसिडीटी किंवा वात असणाऱ्यांनी कधीच पाठीवर झोपू नये.
खूप झाले तर केवळ १० मिनिटे पालथे झोपावे.
जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल तरच पाठीवर झोपा.
आयुर्वेदानुसार डाव्या कुशीवर झोपणेच आरोग्यसाठी उत्तम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.